शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पॉर्न पाहण्यात भारत चौथ्या क्रमांकावर, सनी लिओनीला सर्वाधिक पसंती

By admin | Updated: January 10, 2017 11:32 IST

पॉर्न पाहण्यात भारताचा जागतिक क्रमवारीत 2015च्या तुलनेत 2016मध्ये क्रमांक घसरला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - पॉर्न पाहण्यात भारताचा जागतिक क्रमवारीत 2015च्या तुलनेत 2016मध्ये क्रमांक घसरला आहे. पॉर्नहब या पॉर्न वेबसाइटनं दरवर्षीच्या केलेल्या सर्वेक्षणातून हे उघड झालं आहे. जगभरात पॉर्न पाहणा-या देशात भारत चौथ्या क्रमांकावर आहे.गेल्या वर्षीय याच यादीत भारत तिस-या क्रमांकावर होता. भारतीय यूजर्सनी नेटवर सर्वाधिक सनी लिओनीला सर्च केलं आहे. 2016च्या यादीत अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा क्रमशः पहिल्या, दुस-या आणि तिस-या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे भारतात पॉर्न पाहणा-यांमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश आहे. तसेच पॉर्न पाहण्यात भारतीय 'मेड इन इंडिया' पॉर्नला सर्वाधिक पसंती देतात. (सनी लिओनी झाली शाहरुख खानची लैला)('हॉट' सनी लिओनीच्या जीवनावर येणार चित्रपट)

दरम्यान, रिपोर्टनुसार पॉर्न सर्च करताना भारतीय यूजर्सनी सर्वाधिक इंडियन हा शब्द सर्च केला आहे. पॉर्न संबंधित सर्चमध्ये टॉप 10च्या लिस्टमध्ये 'इंडियन आंटी विद यंग' एक नंबरवर आहे. टॉप सर्चमध्ये महिलांनी 'लेस्बियन' हा शब्द सर्वाधिक सर्च केला आहे. तर पुरुषांनी 'मिल्फ' हा शब्द जास्त करून सर्च केला आहे. भारतात सर्वाधिक पॉर्न पाहण्यात 18 ते 24 वर्षांमधील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.