शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"भारत गरीब देश, आमचं अॅप श्रीमंत देशांसाठी"

By admin | Updated: April 16, 2017 11:53 IST

भारतात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत भारत इतर देशांना कडवी टक्कर देत असताना स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचा भारतात बिझनेस वाढवण्याचा विचार नाहीये.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - भारतात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत भारत इतर देशांना कडवी टक्कर देत असताना स्नॅपचॅटचे सीईओ  इवान स्पीगल यांचा भारतात बिझनेस वाढवण्याचा विचार नाहीये.  भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आलं आहे असं ते म्हणाले आहेत. 
 
व्हरायटीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 2015 मध्ये  "ग्रोथ ऑफ अॅप्स यूजर बेस इन" या विषयावरील चर्चेसाठी झालेल्या बैठकीत इवान स्पीगल यांनी हे वक्तव्य केलं होतं. या बैठकीत एका कर्मचा-याने भारतात आपल्या अॅपचा झपाट्याने प्रसार होत नाही याबाबत चिंता व्यक्त केली असता, त्या कर्मचा-याचं म्हणणं ऐकून न घेता स्पीगल म्हणाले, मी भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशात व्यापार वाढवू इच्छित नाही. आपलं अॅप हे फक्त श्रीमंतांसाठी आहे. 
 
उल्लेखनिय बाब म्हणजे सध्या भारतात 40 लाखांपेक्षा स्नॅपचॅटचे युजर्स असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे.   इवान स्पीगल यांच्या या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. #boycottsnapchat आणि #uninstallsnapchat या हॅशटॅगचा वापर करून युजर्स स्नॅपचॅटचा विरोध करत आहेत.