शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारत अमेरिका येणार साथ-साथ ?

By admin | Updated: February 9, 2017 18:32 IST

समुद्रांमध्ये मुक्त वावर करत असलेल्या चिनी पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र येऊन काम करण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - चीनची वाढती ताकद आणि समुद्रातील वाढते शक्तिप्रदर्शन यामुळे भारतासह जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. आता समुद्रांमध्ये मुक्त वावर करत असलेल्या चिनी पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र येऊन काम करण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावरून तरी तशी चिन्हे दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्य यांचे प्रशासन या करारावर सही करण्यासाठी भारताला आग्रह करण्याची शक्यता आहे. पण भारत मात्र या कराराबाबत सावधपणे पावले उचलत आहे. 
अमेरिकेच्या पॅरिफिक आघाडीचे कमांडर अॅडमिरल हॅरिस बी. हॅरिस यांनी गेल्या महिन्यात COMCASA करारामुळे दोन्ही देशांचे नौदल दुसऱ्या देशांच्या पाणबुड्यांवर प्रभावीपणे नजर ठेवू शकेल, असे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याचा कटाक्ष साहजिकच चीनकडे होता. 
 2004 साली अमेरिकेने भारतासोबत लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी चार प्राथमिक करारांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील एक लागू झाला आहे. तर दुसरा लागू होण्याच्या मार्गावर आहे. तर (COMCASA)  आणि  (‌BECA) या करारांबाबत मात्र अद्याप सहमती झालेली नाही.  त्यातील COMCASA करारानुसार दोन्ही देशांच्या सैन्याला सुरक्षित संभाषणाची सुविधा प्राप्त होईल. म्हणजेच दोन्ही देशांची विमाने एकमेकांशी डेटा शेअर करू शकतील.  त्याबरोबरच  BECA करारामुळे कुठल्याही विशिष्ट्य ठिकाणाचा डेटाही शेअर करता येईल. मात्र असे असले तरी सध्या या करारांवर सह्या करण्याचा भारताचा विचार नाही.