शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष महावितरण: विशेष मोहिम राबवून दिले जातील वीज संयोजन

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

जळगाव- येत्या दोन महिन्यात वीज संयोजनाची मागणी केलेल्या ग्राहकांना विशेष मोहीम राबवून वीज संयोजनांचे वाटप केले जाईल़ तसेच वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दीक्षित वाडी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता एस़एस़ सदामते यांनी दिली़

जळगाव- येत्या दोन महिन्यात वीज संयोजनाची मागणी केलेल्या ग्राहकांना विशेष मोहीम राबवून वीज संयोजनांचे वाटप केले जाईल़ तसेच वीज बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दीक्षित वाडी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता एस़एस़ सदामते यांनी दिली़
क्रॉम्प्टनकडून तालुक्याचा कारभार स्वीकारल्यानंतर महावितरण कंपनी सज्ज झाली असून पहिल्या टप्प्यात वीज संयोजन जोडणी आणि देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत़ याबाबत कंपनीकडून विशेष योजना आखण्यात आली असून येत्या दोन महिन्यात याच कामांवर भर दिला जाणार आहे़ त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून थांबलेली वीज संयोजन जोडणीची कामे आता तप्तरतेने केली जाणार आहेत़


३ हजार ग्राहकांचे अर्ज प्रलंबित
महावितरणकडे आजरोजी वीज संयोजनाची मागणीसाठी जवळपास तीन हजार अर्ज आलेले आहेत़ घरगुती, कृषि पंप, पाणीपुरवठा या प्रकारातील हे अर्ज आहेत़ शहरात १३९८ ग्राहकांचे अर्ज प्रलंबित असून ३६९ ग्राहकांना मागील पंधरा दिवसात वीज संयोजन उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ ग्रामिण भागातील जवळपास दोन हजार अर्ज प्रलंबित असून १ हजार अर्ज हे कृषि पंपासाठीचे आहेत़

तीन ठिकाणी उभारले जाणार ट्रान्सफॉर्मर भवन
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणकडून औद्योगिक वसाहत, दीक्षितवाडी आणि नशिराबाद येथे ट्रान्सफॉर्मर भवन उभारले जाणार आहेत़ यामुळे ट्रान्सफॉर्मर (रोहीत्र) दुरुस्तीसाठी लागणारा वेळ कमी होणार असून पैशांची बचतही होणार आहे़ शिवाय ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध होईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे़