शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चिकुनगुनियासाठी स्वतंत्र बेड

By admin | Updated: September 17, 2016 03:02 IST

नवी दिल्लीत चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दहा टक्के राखीव बेड असतील, अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी दिली.

नवी दिल्ली : नवी दिल्लीत चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दहा टक्के राखीव बेड असतील, अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत त्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत सरकारी रुग्णालयात चिकुनगुनिया व डेंग्यूूच्या रुग्णांसाठी एक हजार राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि हरियाणातून दिल्लीत रुग्ण येत आहेत. त्यामुळे या राज्यांनी तेथेच क्लिनिक स्थापन करावे आणि या रुग्णांना दिल्लीत येऊ देऊ नये, असे आपण केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांना सुचविले आहे. डेंग्यू आणि चिकुनगुनियाला तोंड देण्यासाठी दिल्ली, उत्तरप्रदेश व हरियाणा सरकारला सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. डॉक्टर, औषधी, परीक्षण किट, प्रयोगशाळा आदी कुठल्याही गोष्टींची कमतरता नसल्याचे नड्डा यांनी सांंगितले.