शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप˜ीची बिले मिळणार स्वतंत्र अमृत योजना : उत्पन्न खर्चाची अचूक माहिती मिळण्यासाठी कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 22:02 IST

जळगाव : मनपाचा अमृत योजनेत समावेश झाल्याने चोवीसतास पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्याअनुषंगाने पाणीपुरवठ्याच्या उत्पन्न व खर्चाची अचूक माहिती मिळावी यादृष्टीने बिले स्वतंत्रपणे दिली जाऊन त्याचा हिशेब स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. गुरूवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

जळगाव : मनपाचा अमृत योजनेत समावेश झाल्याने चोवीसतास पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्याअनुषंगाने पाणीपुरवठ्याच्या उत्पन्न व खर्चाची अचूक माहिती मिळावी यादृष्टीने बिले स्वतंत्रपणे दिली जाऊन त्याचा हिशेब स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. गुरूवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
पावती पुस्तके छापलेली असल्याने सुरूवातीला काही दिवस मालमत्ता कराच्या बिलातच पाणीप˜ीच्या बिलाचा समावेश असेल. मात्र त्याची कीर्द वेगळे करण्यात आली आहे. तसेच पाणीप˜ीच्या बिलाची पावती देखील वेगळी दिली जाणार आहे.
सध्या मालमत्ता करातच पाणीप˜ीचाही समावेश असल्याने पाणीपुरवठ्यावर होणार खर्च व पाणीप˜ीचे मिळणारे उत्पन्न याची अचूक आकडेवारी उपलब्ध होत नाही. अमृत योजनेत मात्र चोवीस तास पाणीपुरवठा करावयाचा असल्याने याबाबतची अचूक माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
------ इन्फो-----
आज मार्च क्लोजींग
मनपाची वसुली सुरूच असल्याने बुधवारी मार्च क्लोज केला जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. त्यानंतर गुरूवारपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात केली जाणार असून त्यानुसार वसुली सुरू केली जाईल. एप्रिल महिन्यात घरप˜ी भरणार्‍यांना १० टक्के सूट परवापासून लागू केली जाणार आहे.