शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ेस्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम

By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST

नागपूर श्रमिक पत्रकार संघ : ध्वजारोहण सोहळा, टिळक पत्रकार भवन, पंचशील चौक, सकाळी ९.३० वाजता.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ : ध्वजारोहण सोहळा, टिळक पत्रकार भवन, पंचशील चौक, सकाळी ९.३० वाजता.
कल्याण मूकबधिर विद्यालय : ध्वजवंदन, तुळशीबाग रोड, रेशीमबाग, सकाळी ८ वाजता.
सरोज इंग्लिश हायर प्रायमरी स्कूल : ध्वजारोहण कार्यक्रम, वर्धमाननगर, सकाळी ७.३० वाजता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅँक लि. : झेंडावंदनाचा कार्यक्रम, लक्ष्मीनगर, सकाळी ९ वाजता.
महात्मा फुले शिक्षण संस्था : ध्वजारोहण व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, रेशीमबाग, सकाळी ११ वाजता.
समता विद्यालय : ध्वजारोहण कार्यक्रम, शेंडे नगर, कामठी रोड, उप्पलवाडी, सकाळी ८.४५ वाजता.
एस.ओ.एस. चिल्ड्रेन व्हिलेज : झेंडावंदनाचा कार्यक्रम, महेंद्रनगर, सकाळी ९ वाजता.
श्री छत्रपती शिवाजी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी : स्वातंत्र्याचा वर्धापन दिन सोहळा, छत्रपतीनगर, सकाळी ९.३० वाजता.
चिटणवीसपुरा सन्मित्र सहकारी पत संस्था : ध्वजारोहण कार्यक्रम, झेंडा चौक, हनुमान मंदिर, महाल, सकाळी ८.३० वाजता.
आदर्श विद्या मंदिर : स्वतंत्रता दिवस समारोह, सेंट्रल एव्हेन्यू, भावसार चौक, गांधीबाग, सकाळी ९ वाजता.
अरुण जोशी शिक्षण महाविद्यालय : ध्वजारोहण कार्यक्रम, शांतीनिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, हनुमाननगर, सकाळी ७.३० वाजता.
स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय : स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम, टिळक रोड, महाल, सकाळी ८ वाजता.
स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या भवन : ध्वजारोहण कार्यक्रम, टिळक रोड महाल, सकाळी ७.३० वाजता.
पंचशील नाईट हायस्कूल : ध्वजारोहण कार्यक्रम, बाभूळखेडा, सकाळी ७.३० वाजता.
कर्णबधिर विद्यालय : स्वातंत्रदिन समारंभ, सोनेगाव, सकाळी ९.३० वाजता.
सेंट पॉल स्कूल : झेंडावंदन कार्यक्रम, हुडकेश्वर रोड, सकाळी ७.३० वाजता.
भारतीय बहुजन विकास परिषद : ध्वजारोहण, सक्करदरा तलाव, सकाळी ९.४५ वाजता.
प्रबोधन विद्यालय : झेंडावंदनाचा कार्यक्रम, इमामवाडा, सकाळी ७.३० वाजता.
पंडित नेहरू हायस्कूल : ध्वजारोहण कार्यक्रम, मकरधोकडा, काटोल रोड, सकाळी ९.३० वाजता.
नागपूर जिल्हा ग्रामिण किसान सहकारी पत संस्था : ध्वजारोहण कार्यक्रम, गणेशपेठ, सकाळी १० वाजता.
भारतीय ज्ञानबोधी वाचनालय : स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम, आशीर्वादनगर.
विश्वास माध्यमिक विद्यालय : ध्वजारोहण कार्यक्रम, श्रीकृष्णनगर, वाठोडा लेआऊट, सकाळी ८ वाजता.
जवाहर विद्यार्थी गृह : ध्वजारोहण कार्यक्रम, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन, सकाळी ८.३० वाजता.
बी.पी. विद्या मंदिर : ध्वजारोहण कार्यक्रम, श्रीकृष्णनगर, सकाळी ९ वाजता.