शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

By admin | Updated: June 13, 2014 03:29 IST

स्त्रियांप्रती आदरभाव वाढावा व बलात्काराच्या घटना रोखल्या जाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असले तरी, राजधानी दिल्लीसह देशभरात काल बलात्काराच्या अनेक घटनांची नोंद करण्यात आली.

नवी दिल्ली : स्त्रियांप्रती आदरभाव वाढावा व बलात्काराच्या घटना रोखल्या जाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असले तरी, राजधानी दिल्लीसह देशभरात काल बलात्काराच्या अनेक घटनांची नोंद करण्यात आली. दक्षिण दिल्लीत २५ वर्षांच्या एका तरुणीवर चालत्या गाडीत तिघांनी बलात्कार केला असून त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर बलात्काराच्या दुसऱ्या घटनेत उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधील २४ वर्षांच्या एका तरुणीने पोलीस उपनिरीक्षकावरच बलात्काराचा आरोप केला आहे. आपल्या नवऱ्याच्या सुटकेसाठी गेलेल्या या तरुणीवर तेथील पोलिसांनीच बलात्कार केल्याचे तिचे म्हणणे आहे; मात्र डीआयजी अमिताभ यश यांच्या सांगण्यानुसार, या महिलेच्या वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याची नोंद नाही, तसेच ती साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे म्हटले आहे. मुरादाबाद येथे १९ वर्षांच्या एका मुलीचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून पोलिसांच्या मते, हा आत्महत्येचा प्रकार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)