शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फाशीपेक्षा शिक्षा होण्याचे प्रमाण वाढायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:45 IST

पोलीस व कायदेतज्ज्ञांच्या मते बलात्काराच्या आरोपीला फाशीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा होत नाही.

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीेची तरतूद करून नव्हे तर आरोपींवर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली तरच लैैंगिक अत्याचारांना आळा घालता येईल, असे मत पोलीस व तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.निर्भया प्रकरणानंतर उसळलेली संतापाची लाट लक्षात घेऊन केंद्र सरकारने न्या. जे. एस. वर्मा यांच्या समिती नेमली. तिच्या शिफारशीनुसार बलात्कारविरोधी कायद्यांमध्ये बदल करून गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. हा सुधारित कायदा २ एप्रिल २०१३ रोजी अमलात आला. मात्र नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ साली ३८ हजार ९४७ बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले, २३ २०१७ साली बलात्काराची ३४ हजार ६५१ प्रकरणे घडली.त्याआधी २०१६ साली अल्पवयीन मुलांचे लैैंगिक शोषण केल्याचे ३६ हजार २२ गुन्हे नोंदविले गेले, त्यात १९ हजार ७५६ प्रकरणे ही बलात्काराची आहेत. बलात्काराचे गुन्हे नोंदविले जातात. मात्र या प्रकरणांचे खटल्यामध्ये आरोपीचा गुन्हा शाबित होऊन त्यांना प्रत्यक्षात शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.अनेकदा पुराव्याअभावी सुटकापोलीस व कायदेतज्ज्ञांच्या मते बलात्काराच्या आरोपीला फाशीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा होत नाही. आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता होत असते. त्यामुळे पीडित व्यक्त तक्रार करण्यास कचरते.

टॅग्स :Rapeबलात्कार