शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

दिवाळीचे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा

By admin | Updated: October 24, 2016 03:28 IST

दिवाळीचे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. सिमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : दिवाळीचे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. सिमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान सुरु करण्यात आले आहे. हे संदेश नरेंद्र मोदी अ‍ॅप, मायजीओव्ही डॉट इन आणि आकाशवाणीच्या माध्यमातूनही पाठविता येतील. सैन्याच्या प्रति लोकांच्या भावना पोहचविण्यासाठी दूरदर्शनही एक कार्यक्रम सुरु करणार आहे.या अभियानाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी व्टिट केले आहे की, मी ‘हॅशटॅग संदेश २ सोल्जर्स’ पाठवित आहे. आपणही असे करु शकतात. आपले संदेश निश्चित जवानांना मोठा आनंद देऊन जातील. या दिवाळीत आपल्या धाडसी जवानांच्या कर्तृत्वाला उजाळा देऊयात. जे जवान देशाचे संरक्षण करतात. जय हिंद. जेव्हा सव्वा कोटी लोक जवानांच्या सोबत उभे राहतील तेव्हा त्यांची ताकद सव्वा कोटी वेळेस वाढेल. मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विशेष व्हिडिओ जारी केला आहे. यात ते जवानांसाठी आपले संदेश पाठविण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. पीएमओ कार्यालयाने म्हटले आहे की, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका तासातच व्टिटर आणि फेसबूकवर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मोदी यांनी आपली गत दिवाळी सैन्याच्या सोबत साजरी केली होती.