शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात वाढ

By admin | Updated: July 8, 2014 02:13 IST

गेल्या वर्षभरात गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.

अहमदाबाद : गेल्या वर्षभरात गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. 
 राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्धी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष 2क्13 मध्ये गुजरातेत कौटुंबिक हिंसाचारात 1154 गुन्हे वाढले. त्यामुळे या राज्यात अशाप्रकारच्या गुन्ह्यांची संख्या 7812 झाली आहे. परंतु गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ 2.3क् टक्के आहे. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कितीतरी कमी आहे.  गुजरात 7812 प्रकरणांसह कौटुंबिक हिंसाचारात 28 राज्यांमध्ये  सातव्या क्रमांकावर आहे. गुन्हा सिद्ध होण्यात तो 25 व्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून अत्याचाराच्या (भादंवि कलम 498-अ) प्रकरणात वर्ष 2क्13 मध्ये 17.3 टक्क्यांची वाढ झाली. ही संख्या वर्ष 2क्12 मध्ये 6658 एवढी होती. मात्र दुसरीकडे राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वर्ष 2क्13 मध्ये केवळ 2.3क् टक्के होते. कौटुंबीक हिंसाचाराच्या वर्गवारीत हे प्रमाण राष्ट्रीय सरासरी 16 टक्के आहे.  (वृत्तसंस्था)    
 
4आकडेवारीनुसार, वर्ष 2क्13 मध्ये गुजरातमध्ये 12283 प्रकरणो  महिलांवरील अत्याचाराची नोंदवण्यात आली. यातील 64 टक्के प्रकरणो कौटुंबिक हिंसाचार कायद्यांर्तगत येणारी आहेत.
 
4कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण 1.2 टक्क्यांहून 2.3क् टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण वर्ष 2क्12 मध्ये 3.5क् टक्के होते.