शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियदर्शिनी इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ट्रेनिंग रूमचे उद्घाटन

By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST

(१० बाय २) फोटो आहे...

(१० बाय २) फोटो आहे...
प्रियदर्शिनी इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ट्रेनिंग रूमचे उद्घाटन
नागपूर : प्रियदर्शिनी इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेनिंग रूमचे उद्घाटन करण्यात आले. नियोजन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. पंडित यांच्या हस्ते ट्रेनिंग रूमचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ राहुल जोशी, प्राचार्य डॉ. एम. पी. सिंग, प्राचार्य डॉ. जी. एम. आसुटकर, प्राचार्य डॉ. व्ही. एम. नानोटी डॉ. रोझीना राणा यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित कसे करावे या विषयावर डॉ. राहुल जोशी यांनी उपस्थित १५० शिक्षकांना मार्गदर्शन केले. डॉ. रोझीना राणा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. विवेक नानोटी यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविताना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. ट्रेनिंग रूमच्या माध्यमातून प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ह्युमन एक्सलन्स डिपार्टमेंटने क्वेस्ट फॉर द बेस्ट या उपक्रमाचे आयोजन करून त्याद्वारे शिकण्याची तसेच शिकविण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग डिपार्टमेंटने उद्योगात लागणाऱ्या कौशल्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हर्षा कोडवानी, अभिजित देहाडराय यांनी परिश्रम घेतले.