शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बालगंधर्व संगीत महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: January 6, 2017 02:13 IST

जळगाव : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपाला आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवास ५ जानेवारी रोजी थाटात प्रारंभ झाला. प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.

जळगाव : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपाला आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवास ५ जानेवारी रोजी थाटात प्रारंभ झाला. प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास भवरलाल व कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका ज्योती जैन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक उदय पानसे, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विनायक टेंभुर्णे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पु.ग. अभ्यंकर, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते.
आजचे प्रमुख कलाकार पंडित तुळशीदास बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बोरकर व त्यांचा शिष्य उन्मेश खैरे यांनी संवादिनी वादन सादर करून रसिकांची मने जिंकली.
५ ते ८ जानेवारी असे चार दिवस या महोत्सवात जळगावकर रसिकांना सुरेल संगीताची मेजवानी मिळणार आहे.