शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : काळ्या समुद्रात दोन रशियन 'शॅडो फ्लीट' टँकरवर मोठा ड्रोन हल्ला, क्रू मेंबर्सची आरडाओरड; 'या' देशानं घेतली जबाबदारी
2
"मी कन्व्हर्टेड मुस्लीम.. " कंट्रोल रूमला कॉल करून अमरावती पोलिस आयुक्तालयात दिल्लीसारख्या बाॅम्बस्फोटाची धमकी
3
विराटने कसोटी निवृत्ती मागे घेण्याची होतेय मागणी; ...तर ठरेल '21व्या शतकातील' सर्वात मोठा कमबॅक!
4
Travel : काश्मीर ट्रीपच्या बजेटमध्ये आरामात फिरू शकता 'हा' देश; ५ दिवसांत मनसोक्त करता येईल भटकंती!
5
पाकिस्तानला थेट इशारा देत तालिबानने 'स्पेशल फोर्स' केली तयार;  सीमेवरील परिस्थिती चिघळणार?
6
आता 'या' देशात सोशल मीडियावर बंदी येणार? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!
7
Video - लग्नात चिप्स, स्नॅक्सवर तुटून पडले पाहुणे; चेंगराचेंगरीत चिमुकलीवर सांडला उकळता चहा
8
पाकिस्तानातील घटनादुरुस्तीने 'हुकूमशहा' बनला आसिम मुनीर! सत्ता अनियंत्रित, UN ने दिला स्पष्ट इशारा
9
"या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही..."; भर पत्रकार परिषदेत कर्णधार KL राहुल झाला निरुत्तर
10
Video : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ६२व्या वर्षी बांधली दुसरी लग्नगाठ; जोडी हेडन बनल्या 'फर्स्ट लेडी'!
11
दूध, बटर, ज्यूस... 'या' गोष्टी फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवण्याची करू नका चूक, नाहीतर होईल नुकसान
12
बाबो! ना पडला, ना लागलं... AI ने जखम दाखवून कर्मचाऱ्याने घेतली सुटी, HR ला काढलं वेड्यात
13
टाटा सिएराचे सर्वात मोठे 'प्रतिस्पर्धक', किती आहे क्रेटा आन् सेल्टॉसची किंमत? कोणती कार सर्वात दमदार? जाणून घ्या 
14
टेक्नॉलॉजिया! कपड्यांप्रमाणे आता माणसांचीही 'धुलाई' होणार; 'या' देशाने आणली जगातली पहिली 'ह्युमन वॉशिंग मशीन' 
15
IND vs SA: रोहितसोबत ओपनर कोण? किपिंग कोण करणार? कर्णधार केएल राहुलने सगळ्यांची उत्तरं दिली
16
Operation Sagar Bandhu : श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे विध्वंस, १२३ जणांचा मृत्यू; मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन सागर बंधू'
17
‘....तर सुप्रीम कोर्टाला ‘सुप्रीम’ म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत अन्याय होत राहील तोपर्यंत जिहाद…’, मौलाना मदनींचं विधान   
18
‘मतांची खरेदी हा लोकशाहीचे धिंडवडे काढणारा प्रकार; मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब’, काँग्रेसची टीका   
19
अगं बाई अरेच्चा! नाकाची केली ९ लाखांची सर्जरी; सुंदर दिसताच बायकोने दिला घटस्फोट, म्हणाली...
20
क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप, लिलावातून ७ खेळाडूंची नावं हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पनामावरून इम्रान खान यांच्या हाती नवे कोलीत

By admin | Updated: April 25, 2016 03:49 IST

पनामा पेपर्सवरून इम्रान खान यांच्या हातात आता नवे कोलीत मिळाले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून खाली खेचण्यासाठी तेहरिक ए इन्साफ पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे.

इस्लामाबाद : पनामा पेपर्सवरून इम्रान खान यांच्या हातात आता नवे कोलीत मिळाले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून खाली खेचण्यासाठी तेहरिक ए इन्साफ पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. पनामा प्रकरणात शरीफ यांच्या कुटुंबातील नावे समोर आल्यानंतर इम्रान खान यांनी आता शरीफ यांच्याविरुद्ध मोहीमच उघडली आहे. इम्रान खान यांनी आरोप केला आहे की, शरीफ यांनी सरकार चालविण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. दरम्यान, या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते शफाकत महेमूद यांनी म्हटले आहे की, आम्ही नैतिक आधारावर शरीफ यांचा राजीनामा मागत आहोत. पनामा पेपर प्रकरणात शरीफ यांची मुले हसन आणि हुसैन व मुलगी मरीयम यांची नावे पुढे आली आहेत. त्यानंतर शरीफ यांना आता विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, शरीफ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण तयार आहोत.या चौकशीदरम्यान आपण चुकीचे सिद्ध झाल्यास प्रसंगी राजीनामा देण्यास आपण तयार असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. ........