शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेकरूंच्या सोयींमध्ये सुधारणा

By admin | Updated: June 24, 2014 02:14 IST

भारतीय यात्रेकरूंच्या संख्येत केलेल्या 2क् टक्के कपातीला परत घेण्याविषयी सौदी अरबला विनंती करण्याचे आश्वासन सरकारने आज येथे दिले.

नवी दिल्ली : हज यात्रेकरिता जाणा:या यात्रेकरूंच्या सोयी व सवलतींमध्ये मोठय़ा प्रमाणात सुधारणा करण्याचे, तसेच भारतीय यात्रेकरूंच्या संख्येत केलेल्या 2क् टक्के कपातीला परत घेण्याविषयी सौदी अरबला विनंती करण्याचे आश्वासन सरकारने आज येथे दिले. 
या यात्रेच्या व्यवस्थेमध्ये असलेल्या उणिवांचा स्वीकार करताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी, एअर इंडिया या विमान कंपनीवरही टीकास्त्र सोडले. ही कंपनी श्रीनगरहून हजला जाणा:या यात्रेकरूंकडून 1.54 लाख रुपये घेते; मात्र त्याचवेळी अन्य विमानतळांवरून जाणा:या यात्रेकरूंकडून 62 हजार रुपये घेतले जातात असे त्यांनी पुढे नमूद               केले. 
अखिल भारतीय वार्षिक हज संमेलनात बोलताना स्वराज यांनी, या यात्रेकरूंसाठी मुक्कामाचे ठिकाण हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत मांडून त्यांनी मक्का व जवळपासच्या भागात भारतीय यात्रेकरूंना अरब सरकार यासंदर्भात पावले टाकू शकते, असे मत नोंदवले. 
सौदी सरकारच्या सहकार्याने या भागातील परिसराचा विकास केला जाण्याची गरज अधोरेखित करताना स्वराज यांनी, या जागेचा वापर तीन महिने हज यात्रेकरूंच्या निवासाकरिता करणो व उरलेल्या काळात अन्य भाविक तेथे राहू शकतात असा प्रस्तावही मांडला. स्वातंत्र्यापूर्वी मक्केत असलेल्या भारतीय मालमत्तेचे काय झाले याचाही छडा सरकार लावणार असल्याचे त्यांनी घोषित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4तिरुवनंतपूरम : राज्यात पंतप्रधानांचे कार्यालय सुरू होण्याबाबत केरळ सरकारला कुठलीही सूचना मिळाली नसल्याचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी स्पष्ट केले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्य सरकारला याबाबत काही विचारणा केली होती काय? यावर नाही, असे उत्तर दिले.