शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

By admin | Updated: April 19, 2016 03:58 IST

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना पुढील काही दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल,

लवकरच मिळणार डिस्चार्जमुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना पुढील काही दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील परकार यांनी दिली. सोमवारी संध्याकाळी डॉ. परकार यांनी दिलीपकुमार यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना असे सांगितले की, ते शुद्धीत आहेत. ते आता व्यवस्थित जेवणदेखील घेत आहेत. कृत्रिम श्वसन यंत्रणेवर त्यांना ठेवण्यात आल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले. त्यांच्या काही चाचण्या केल्या असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. अशीच प्रकृतीत सुधारणा होत राहिली तर त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल. त्यांच्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचेही डॉ. परकार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)