शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

सुधारित- बेपत्ता महिला पोलिसांसमक्ष हजर

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

आसाराम बापूंवरील बलात्काराचा आरोप

आसाराम बापूंवरील बलात्काराचा आरोप
बेपत्ता महिला पोलिसांसमक्ष हजर
इंदूर/सुरत - आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी आणि गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेली महिला रविवारी अचानक सुरत पोलिसांसमक्ष हजर झाली.
ही महिला सुरतमधून बेपत्ता झाल्यानंतर इंदूर येथे असल्याची सूचना पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सुरत पोलिसांचे एक पथक सकाळी येथे पोहोचले. दरम्यान, ही महिला सुरत पोलीस ठाण्यात आली असल्याची माहिती त्यांना मिळाली. इंदूरचे पोलीस अधीक्षक (पूर्व) ओ.पी. त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. पीडिता इंदूरमध्ये नसल्याचे त्यांनी शनिवारीच सांगितले होते.
दुसरीकडे सुरतचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रदील सेजूल यांनी तक्रारकर्ती महिला स्वत:च पोलीस ठाण्यात आल्याचे स्पष्ट केले. सदर महिलेने आसारामबापूंविरुद्ध गेल्यावर्षी बलात्काराची तक्रार नोंदविली होती. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आपण बेपत्ता झालो नव्हतो तर कायदेशीर कामासाठी अहमदाबादेत गेलो होतो, असे या महिलेने स्पष्ट केले. तसेच आपल्यावर कुणीही दबाव आणला नसल्याचेही तिने सांगितले.
(वृत्तसंस्था)