शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यावर छापे

By admin | Updated: April 10, 2017 00:59 IST

तामिळनाडुचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर, त्यांचे चेन्नई, त्रिची आणि पुडुकोट्टाई जिल्ह्यातील नातेवाईक व सहकारी यांच्या

चेन्नई : तामिळनाडुचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर, त्यांचे चेन्नई, त्रिची आणि पुडुकोट्टाई जिल्ह्यातील नातेवाईक व सहकारी यांच्या ३५ ठिकाणांवर आयकर विभागाच्या गुप्तचर शाखेने शुक्रवारी छापे घातले. आर. के. नगर मतदार संघात १२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय अण्णा द्रमुक (अम्मा) पक्षाला हा मोठा फटका बसल्याचे मानले जाते. आर. के. नगरमध्ये मतदारांना पैसे वाटण्यात विजयभास्कर यांचा कथित सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे घालण्यात आले. अभिनेता सरथकुमार, अ. भा. अ. द्रमुकचे माजी खासदार चितलापकम सी राजेंद्रन आणि एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाच्या एस. गीतालक्ष्मी यांच्या ठिकाणांवर छापे घालण्यात आले. सरथकुमार हे अ. भा. अ. द्रमुकचे (अम्मा) उमेदवार टी. व्ही. दिनकरन यांना भेटले व त्यांनी त्यांना गुरुवारी पाठिंबा जाहीर केला. रोख ४.५ कोटी रुपये आणि आर. के. नगरमधील मतदारांना वाटण्यासाठी विजयभास्कर यांच्या विश्वासू लोकांना ८९ कोटी रुपये दिले जावेत याच्याशी संबंधित दस्तावेज चेन्नईत जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.