शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाचे... संक्षिप्त बातम्या जोड

By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST

कृषी साहित्य चोरट्यांची टोळी सक्रिय

कृषी साहित्य चोरट्यांची टोळी सक्रिय
कुही : तालुक्यातील अनेक गावात कृषी साहित्य व जनावरे चोरीच्या घटना पुढे येत आहेत. रात्रीच्या सुमारास चोरटे शिवारातील कृषी साहित्य व बैल चोरून नेत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
...
अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
खापरखेडा : परिसरातील दहेगाव, पोटा, वलनी गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील तरुण व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत आहे. सट्टापट्टी मोठ्या प्रमाणावर असून अवैधरीत्या दारू विक्री होत आहे.
...
नाल्या तुंबल्याने आरोग्य धोक्यात
नरखेड : शहरातील लोकवस्ती भागात असलेल्या सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही भागात घाणीमुळे दुर्गंधी पसरली असून बाजार परिसरातही नालीतील सांडपाणी रस्त्यावर दिसते. याकडे पालिकेने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
...
संरक्षण भिंतीेचे बांधकाम करण्याची मागणी
सावनेर : तालुक्यातील काही शासकीय तसेच खासगी शाळांना संरक्षण भिंत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या शाळांना संरक्षण भिंत बांधून विद्यार्थी तथा पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.