शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उत्तर प्रदेशात दलित, मागासांच्या नव्या आदर्शांना आले महत्त्व

By admin | Updated: June 14, 2017 01:41 IST

उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत येताच दलित आणि मागासवर्गीय जातींच्या नव्या दिवंगत थोर आदर्शांना (आयकॉन्स) खूपच महत्व प्राप्त झाले आहे.

 लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत येताच दलित आणि मागासवर्गीय जातींच्या नव्या दिवंगत थोर आदर्शांना (आयकॉन्स) खूपच महत्व प्राप्त झाले आहे. भाजपने दलित व मागासवर्गीय जातींचे जाणीवपूर्वक वेगळे व नवे आदर्श समोर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.राजा सुहेलदेव, राणी झलकारी बाई आणि लखन पासी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, रमाबाई आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांची जागा घेतल्याचे दिसत आहे. राम मनोहर लोहिया यांनाही मागे ढकलले आहे. भाजप सरकारने नव्या आदर्शांचे पुतळेच उभारायचे ठरवले आहे. त्यांच्यावरील धडे शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. सुहेलदेव आणि झलकारी बाई यांची कामगिरी इतिहासकारांनी हेतूत: दुर्लक्षित केली. या इतिहासकारांनी इतिहासाचा विपर्यास केला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वसपाची सत्ता असताना जी स्मारके बांधण्यात आली होती तेथे राजा सुहेलदेव यांचे पुतळे बसवले जातील, अशी घोषणा मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केली. बसपचा आक्षेपबसपचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. सी. मिश्र यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गेल्या बुधवारी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ न, डॉ. आंबेडकर आणि कांशीराम यांच्या स्मारकांत बसवण्यात येणाऱ्या नव्या पुतळ््यांना विरोध दर्शवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकल व कांशीराम या दलित नेत्यांची जिथे स्मारके आहेत, तिथे अतिक्रमण करण्याऐवजी भाजपने मागासवर्गीयांच्या आदर्श नेत्यांसाठी स्वतंत्र स्मारके बांधावीत, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.