शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

रेल्वेच्या क्वॉर्टरमध्ये अवैध दारुअड्डा-२

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

बॉक्स.. दारू अड्ड्यावळच दोन धार्मिक स्थळे या दारूच्या अड्ड्याजवळच कॉलनीत दोन मोठे धार्मिक स्थळ आहेत. स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार सकाळी-दुपारी, सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत दारू अड्डा सुरू राहतो. दारुडे अनेकदा धार्मिक स्थळाजवळ बसून दारू प्यायलाही मागेपुढे पाहत नाही. दारुबंदीच्या दिवशी तर या ठिकाणी सर्रासपणे दारू विकली जाते. दारुड्यांचा दरबार भरतो. यासंबंधात ...


बॉक्स..
दारू अड्ड्यावळच दोन धार्मिक स्थळे
या दारूच्या अड्ड्याजवळच कॉलनीत दोन मोठे धार्मिक स्थळ आहेत. स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार सकाळी-दुपारी, सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत दारू अड्डा सुरू राहतो. दारुडे अनेकदा धार्मिक स्थळाजवळ बसून दारू प्यायलाही मागेपुढे पाहत नाही. दारुबंदीच्या दिवशी तर या ठिकाणी सर्रासपणे दारू विकली जाते. दारुड्यांचा दरबार भरतो. यासंबंधात अनेकदा अजनी पोलिसांकडे आणि आरपीएफकडे तक्रार करण्यात आली. परंतु उलट दारू विक्रेत्याला याची माहिती मिळते. त्यानंतर ते धमकी देतात.