रेणापूर पोलिसांतर्फे मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी
By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST
पानगाव : रेणापूर पोलिस ठाण्याच्या वतीने पानगाव येथील मुस्लिम बांधवांना गावातील नुराणी मस्जिदमध्ये रविवारी इफ्तार पार्टी देण्यात आली. यावेळी मनसेचे संतोष नागरगोजे, संगांयोचे तालुकाध्यक्ष ईश्वर गुडे, उपसरपंच चंद्रचूड चव्हाण, गोविंद दुड्डे, ग्रा.पं. सदस्य रामेश्वर फुलारी, गणेश वांगे, मारुती गालफाडे, दिलीप शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक कांबळे, एपीआय. पुजारी, पीएसआय. वाघमारे, पोकॉ. साजीद शेख, चाटे, अवसकर, संतोष गायकवाड, हाजी समशेर पठाण, मेहराज पठाण, चाँदखाँ शेख, शेख हापीस, शफिक पठाण, हिदायत शेख, मोबीन शेख, रशिद शेख शब्बीर आदी उपस्थित होते.