शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

... तर पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्यायला हवा - अरविंद केजरीवाल

By admin | Updated: January 26, 2017 16:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.  शरद पवार यांना पद्मविभूषण देण्याचे धाडस केल्याबाबत मोदींना भारतरत्न मिळायला हवा, असा टोला केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हाणला आहे. 
(शरद पवार यांना ‘पद्मविभूषण’)
 
यासंदर्भात त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.  देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, देशाला हुकूमशाही शक्तींपासून वाचवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केले. 
(काँग्रेसला इंदिरा गांधींच्या काळात मिळाला सोव्हिएत संघाकडून निधी - CIA)
 
2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस 'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची टीका केली होती. तसंच राष्ट्रवादीचा उल्लेख भ्रष्टाचारवादी पार्टी असादेखील केला होता. तरीही त्याच पक्षातील नेत्याला पद्मविभूषण कसा दिला गेला, असा प्रश्नही 'आप'च्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.