शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची सोबत असल्यास मोठ्या अडचणीला सामोरे जाऊ - मोदी

By admin | Updated: January 29, 2016 21:28 IST

आम्हाला जनतेने साथ दिली तर आम्ही कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ, येणाऱ्या कोणत्याही अडचणीतून नवीन मार्ग शोधू असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २९ - आम्हाला जनतेने साथ दिली तर आम्ही कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ, यणाऱ्या कोणत्याही अडचणीतून नवीन मार्ग शोधू असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले ते इकनॉमस् टायम्स बिजनस ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मार्च २०१६ पर्यंत चंदिगड 'केरोसीन फ्री' शहर होणार असल्याचं त्यांनी सुचित केले. वातावरणात होत असलेले बदल रोखणे हे सध्याच्या पिढीसमोरचे मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी सांगीतलं. 
 
अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा हे दर्शवते की आपल्या देशात सबका साथ सबका विकास सुरू आहे. ६५ लाख लोकांनी स्वत:हून घरगुती गॅसवरील सबसिडी हटवली आहे. गरीबांच्या जीवनात चांगले बदल पाहायला मिळत आहेत. जगभरातील देशांच्या एफडीआयमध्ये घट होत असताना भारतात मागील १८ महिन्यांत एफडीआयमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
 
२०१३-१४मध्ये शिपिंग कॉर्पोरेशनला २७५ कोटींचा तोटा झाला होता, २०१४-१५ मध्ये २०१ कोटींचा फायदा झाला आहे.
२ वर्षापासून भारतातील परदेशी गुंतवणूक वाढली आहे, तसेच भारताची सध्याची निर्यात ही पहिल्यापेक्षा आता चांगली आहे. यावर्षी भारताचा FDI ३९ टक्केने वधारला आहे. अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा हे दर्शवते की आपल्या देशात सबका साथ सबका विकास सुरू आहे.