शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

गरज भासल्यास कंत्राट रद्द करू

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

सुरेश भट सभागृह रखडले: महापौरांनी दिला इशारानागपूर : सुरेश भट सभागृहाचे बांधकाम काही दिवसापासून ठप्प आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, कंत्राटदार व मनपा यांच्यात समेट होत नसेल तर संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करू ,असा इशारा महापौर प्रवीण दटके यांनी शुक्र वारी पत्रकार परिषदेत दिला.या सभागृहाचे काम यापूर्वीही थांबले होते. परंतु ...


सुरेश भट सभागृह रखडले: महापौरांनी दिला इशारा
नागपूर : सुरेश भट सभागृहाचे बांधकाम काही दिवसापासून ठप्प आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, कंत्राटदार व मनपा यांच्यात समेट होत नसेल तर संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करू ,असा इशारा महापौर प्रवीण दटके यांनी शुक्र वारी पत्रकार परिषदेत दिला.
या सभागृहाचे काम यापूर्वीही थांबले होते. परंतु त्यावर तोडगा काढण्यात आला होता. आता पुन्हा हे काम थांबले आहे. प्रशासन याबाबत गंभीर असून यावर लवकरच मार्ग काढला जाईल. सिमेंट रस्त्यांसाठी संबंधित कंत्राटदारासोबत पुन्हा करार करण्यात आला आहे. आर्बिट्रेटरच्या अहवालानुसार संबंधित कंत्राटदाराला मनपा २. ५० कोटी देणार आहे. (प्रतिनिधी)
चौकट....
३०० कोटींचा प्रस्ताव
मनपा, नासुप्र व राज्य सरकार यांच्या निधीतून शहरात ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हा प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविला जाणार आहे. सरकारकडून मंजुरी मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे दटके म्हणाले.