शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दोषी आढळल्यास मेजर गोगोई यांच्यावर कारवाई केली जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:49 IST

लष्करप्रमुख बिपिनकुमार रावत; मुलीच्या घरी गोगोई रात्री जात असल्याची तक्रार

श्रीनगर : तरुणीला हॉटेलात प्रवेश न दिल्याने तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारे मेजर लीतुल गोगोई यांची लष्कराने चौकशी सुरू केली असून, त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे लष्करप्रमुख जनरल बिपिनकुमार रावत यांनी शुक्रवारी पेहलगाम येथे सांगितले.पोलिसांनी मेजर गोगोई यांना व त्या तरुणीला लगेचच क्लीन चीट दिली असली तरी गांगोई यांचा व तिचा काय व कधीपासून संबंध आहे, ती हॉटेलात त्यांच्यासमवेत का आली होती, तिला प्रवेश न दिल्याने मेजर गोगोई यांनी वादावादी करण्याचे काय कारण होते, या साºया बाबींची चौकशी लष्करामार्फत केली जाणार आहे. गोगोई यांनी हॉटेलची सारी बिले क्रेडिट कार्डने देऊ , असे कळवले होते.तरुणी आता घरी नाहीती तरुणी आता बडगाममधील स्वत:च्या घरी नसून, तिला तिच्या कुटुंबीयांनी अन्यत्र पाठवले आहे. त्यामुळे संशयाचे धुके वाढले आहे. ती महिला बचत गटाचे काम करायची, असे सांगण्यात येते.आईची तक्रारत्या तरुणीच्या आईने गोगोर्इंवर गंभीर आरोप केले. ते दोनदा रात्री आमच्या घरी आले होते. गोगोई यांच्यासोबत हॉटेलमध्ये असलेला समीर अहमद हाही घरी यायचा', असे तरुणीच्या आईने सांगितले. मेजर गोगोई पहिल्यांदा घरी आले, त्यावेळी घाबरून आई बेशुद्धच पडली होती. सदर घटना घडली, तेव्हा माझी मुलगी बँकेत जाते, असे सांगून सकाळी घरातून निघाली. संध्याकाळनंतरही ती घरी परतली नाही, तेव्हा आम्ही पोलिसांना कळवले. तेव्हा मुलीचा ठावठिकाणा कळला. गोगोई यांचे रात्री घरी येणे मला खटकत असे. पण ते बोलून दाखवायलाही भीती वाटायची.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान