छत्तीसगडमध्ये आढळला सहा किलोचा आयईडी बॉम्ब
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
रायपूर : छत्तीसगडच्या राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ातील बिजेपार-झाडीखारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला सहा किलो वजनाचा एक आयईडी प्रेशरबॉम्ब आढळला.
छत्तीसगडमध्ये आढळला सहा किलोचा आयईडी बॉम्ब
रायपूर : छत्तीसगडच्या राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील बिजेपार-झाडीखारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला सहा किलो वजनाचा एक आयईडी प्रेशरबॉम्ब आढळला.ही आयईडी स्फोटके एका लोखंडी कन्टेनरमध्ये भरून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली ठेवली होती. सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य बनविण्यासाठी हा आयईडी बॉम्ब पेरून ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. (वृत्तसंस्था)