शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणारे धोके वेळीच ओळखावे : अंजुषा चौघुले

By admin | Updated: March 6, 2016 23:43 IST

महाराष्ट्र चेंबरतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम

महाराष्ट्र चेंबरतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रमनाशिक : महिलांना स्वसंरक्षणासाठी ज्युदो कराटे येणे आवश्यक नसून आत्मविश्वास, सामान्यज्ञान, अंतर्शक्ती यांची आवश्यकता असून समाजात महिलांचे सबलीकरण होणे आवश्यक असल्याचे मत अंजुषा चौघुले यांनी रविवारी (दि.६) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या तर्फे महिलादिना निमित्त अयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.महिलांना संबोधित करतांना त्यांनी महिलांनी सतत शिकत रहाणे आवश्यक असून इतर समाजाचे उतरदायित्व ओळखून समाजातील महिलांमध्येही सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपण वास्तव जीवन विसरत चाललो असून सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणारे धोके वेळीच ओळखण्याची गरज असल्याचे अधोरेखीत केले. यावेळी अंजुषा चौघुले यांनी महिला विशीष्ट अडचणीत सापडल्यावर त्यांनी काय काळजी या बाबत काही टिपा देखील दिल्या.कायदेविषयक जनजागृती यावर बोलतांना ॲड. इंद्रायणी पटणी यांनी मानसिक, अर्थिक, सामाजिक, सबलीकरणासाठी कोणते कायदे येणे आवश्यक आहे तसेच लैंगिक शोषण आणि नाते संबंधातुन स्त्रीयांची होणारी पिळवणूक, चार भितींच्या आतला छळ याबाबत सुचना करण्यापेक्षा प्रत्यक्षात कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे अधोरेखीत केले.महाराष्ट्र चेंबर्सच्या बाबुभाई राठी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, आमदार सीमा हिरे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रज्ञा पाटील तर आभार सोनक दगडे यांनी मानले. (प्रतिनिधी)