शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताच्या मी गाडी चालवत नव्हतो - सलमान खानचा दावा

By admin | Updated: March 27, 2015 18:31 IST

हिट अँड रनप्रकरणातील सर्व आरोप अभिनेता सलमान खानने फेटाळून लावले आहेत. घटनेच्या दिवशी मी मद्यपान केले नव्हते व गाडीही चालवत नव्हतो असे सलमानने कोर्टासमोर म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २७ - हिट अँड रनप्रकरणातील सर्व आरोप अभिनेता सलमान खानने फेटाळून लावले आहेत. घटनेच्या दिवशी मी मद्यपान केले नव्हते व गाडीही चालवत नव्हतो असे सलमानने कोर्टासमोर म्हटले आहे. अपघातानंतर माझा ड्रायव्हर अशोक सिंह पोलिसांकडे कबुली जबाब द्यायला गेला होता पण पोलिसांनी त्याचा जबाब का नोंदवला नाही हे मला माहित नाही असे सलमानने नमूद केले आहे. 
२००२ मधील हिट अँड रनप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात शुक्रवारी अभिनेता सलमान खानला कोर्टासमोर स्वतःचा बचाव करण्याची शेवटची संधी होती.  सलमानने हिट अँड रन प्रकरणातील पोलिसांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मद्यपानासाठी लिकर लायसन्स लागतो याची मला माहिती नव्हती असे सलमानने म्हटले आहे. घटनेच्या दिवशी मी गाडी चालवत नव्हतो, माझा ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता असा दावाही त्याने केला. या प्रकरणात माझ्यावतीने आणखी दोन साक्षीदार कोर्टासमोर हजर करु असे सलमानने सांगितले. 
या खटल्यात आरोपीला बचावाची संधी असते. त्यानुसार आरोपी पक्षाने स्वतःचा बचाव केला असे सरकारी वकिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.