शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार

By admin | Updated: January 8, 2017 20:19 IST

आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार असल्याची खंत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार असल्याची खंत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी व्यक्त केली आहे. समाजवादी पार्टीच्या चिन्हावरून पिता-पुत्रांमध्ये जुगलबंदी रंगली असतानाच आज मुलायम सिंह यादव यांनी दिल्ली गाठली. दिल्लीत त्यांनी शिवपाल यादव आणि अमर सिह यांच्यासोबत बैठक केली. याचदरम्यान बाहेर घोषणाबाजी करणा-या कार्यकर्त्यांना बोलावून सांगितले की, अखिलेश हा माझाच मुलगा आहे. त्याला जे करायचं आहे ते करू दे, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. यावेळी मुलायम सिंहांनी अखिलेश विरोधात बोलण्याचं टाळलं आहे. उत्तर प्रदेशात रस्त्यांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवपाल यादव यांचं मोठं योगदान असल्याचंही त्यांनी सांगितलं. निवडणुकांची तारीख जाहीर होऊन 4 दिवस झाले असून, वेळ अजिबात नाही. आता काहीच होऊ शकत नाही. तुम्ही निवडणुकीची तयारी करा, घोषणा केलेल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी कामाला लागा, असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. पक्षचिन्हावर दावा ठोकण्यासाठी मुलायम सिंह सोमवारी निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. तत्पूर्वी रामगोपाल यादव यांनी समाजवादी पार्टीच्या 90 टक्क्यांहून अधिक नेते आणि कार्यकर्ते अखिलेशच्या बाजूने आहेत. निवडणूक आयोगानं 9 जानेवारीपर्यंत कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. अखिलेश यांनी याआधीच आवश्यक कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे जमा केली आहेत.