शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

मी तर शांतीचा दूत, दहशतवादाशी संबंध नाही - झाकीर नाईक

By admin | Updated: July 15, 2016 12:39 IST

इस्लामचे अभ्यासक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांनी सौदी अरेबियातून स्काईपव्दारे पत्रकारपरिषदेला संबोधित केले.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १५ - इस्लामचे अभ्यासक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांनी सौदी अरेबियातून स्काईपव्दारे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मी शांतीचा दूत आहे. शांतीसाठी प्रवचन देतो, हिसेंसाठी चिथावणी देत नाही असे झाकीर नाईक यांनी सांगितले. 
 
मी तुम्हाला पेनड्राईव्ह देतो त्यात तुम्हाला माझ्यावरील सर्व आरोपांची उत्तरे मिळतील, तुम्ही त्याकडे निष्पक्षपणे पहा, तुम्हाला मी निर्दोष असल्याचे लक्षात येईल असा दावा झाकीर नाईक यांनी केला.  जगभरात जिथे कुठे दहशतवादी हल्ला होतो त्याचा मी निषेध करतो. नीस हल्ल्याचाही मी निषेध करतो. आत्मघातकी हल्ला हे  कृत्य हराम असून हा अर्धम आहे. कुठल्याही माणसाची हत्या करणे हे अनैतिक कृत्य आहे असे झाकीर नाईक यांनी सांगितले. 
 
ढाका दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांनी झाकीर नाईक यांच्या भाषणातून प्रेरणा घेतल्याचे सांगितल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. यापूर्वी दोनवेळा त्यांची पत्रकारपरिषद रद्द झाली होती. भारतीय प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ शोधला असे नाईक यांनी सांगितले. 
 
ज्या वर्तमानपत्राने ढाका हल्ल्यासाठी मला जबाबदार धरले होते. त्यांनी नंतर आपली चूक सुधारली असा दावा झाकीर नाईक यांनी केला. काही प्रवचनकार युवकांची दिशाभूल करतात. तुम्ही निरपराधांची हत्या केली तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल असे सांगून ते युवकांची दिशाभूल करतात असे त्यांनी सांगितले
 
काय म्हटले झाकीर नाईक यांनी पत्रकारपरिषदेत 
भारतीय प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ शोधला.
मी शांतीचा दूत आहे, नीस हल्ल्याचा मी निषेध करतो.
माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला, मी शांतीसाठी प्रवचन देतो, हिसेंसाठी चिथावणी देत नाही.
आत्मघातकी हल्ल्याचा मी निषेध करतो, हे कृत्य हराम असून हा अर्धम आहे .
मी तुम्हाला पेनड्राईव्ह देतो त्यात तुम्हाला माझ्यावरील सर्व आरोपांची उत्तरे मिळतील, तुम्ही त्याकडे निष्पक्षपणे पहा, तुम्हाला मी निर्दोष असल्याचे लक्षात येईल.
ज्या वर्तमानपत्राने ढाका हल्ल्यासाठी मला जबाबदार धरले होते, त्यांनी नंतर आपली चूक सुधारली.
कोल्हापूर : पूरात वाहून गेलेल्या वडणगेतील तरुणाचा मृतदेह सापडला.
 जगभरात जिथे कुठे दहशतवादी हल्ला होतो त्याचा मी निषेध करतो.