हायकोटार्त जन्मठेप रद्द
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने िगीखदान येथील हत्याप्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द केली आहे.
हायकोटार्त जन्मठेप रद्द
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने िगट्टीखदान येथील हत्याप्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द केली आहे.िंरकू कनोिजया (२६) असे आरोपीचे नाव आहे. मृताचे नाव राजेश पाल होते. िंरकूची आई मीनाबाई व राजेशची आई सरस्वतीबाई मैित्रणी होत्या. मीनाबाईच्या मृत्यूनंतर िंरकू व त्याचा भाऊ राकेश सरस्वतीबाईकडे राहायला लागले. ही बाब राजेशला आवडत नव्हती. यामुळे िंरकू व राकेश दुसरीकडे राहायला लागले. यानंतर राजेशच्या वागणुकीला कंटाळून सरस्वतीबाई व ितची मुलगी मीना या िंरकूकडे राहायला गेल्या. राजेशला मीनाचे लग्न िमत्रासोबत करायचे होते. यामुळे तो दोन साथीदारांसह २० मे २०१० रोजी िंरकूच्या घरी गेला. दरम्यान कडाक्याचे भांडण झाले. िंरकूने राजेशला चाकू भोसकून ठार केले तर त्याच्या साथीदारांना जखमी केले. राकेश व त्याचा िमत्र श्यामसुंदर यांनी काठ्यांनी मारहाण केली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. सत्र न्यायालयाने १७ नोव्हेंबर २०११ रोजी िंरकूला जन्मठेप ठोठावली, तर राकेश व श्यामसुंदरला िनदोर्ष सोडले. िंरकूने त्याच्या िशक्षेला उच्च न्यायालयात आव्हान िदले होते. आरोपीतफेर् ॲड. अिनरुद्ध जलतारे यांनी बाजू मांडली.