शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचं व्हॉट्सअॅप चेक करणं पतीला पडलं महागात

By admin | Updated: June 12, 2017 11:16 IST

पत्नीचे व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल लिस्ट बघणं पतीच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

आग्रा. दि. 12- पत्नीचे व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल लिस्ट बघणं पतीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. पत्नीचे परपुरूषाशी संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचे व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासण्यासाठी मोबाईल हातात घेतला, पण ते त्याला भलतंच महागात पडलं आहे. कारण पतीने मोबाईल घेतल्यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पती बेशुद्ध झाला. नेत्रपाल असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. खेरागडमधील भिलवाडी गावात ही घटना घडली आहे. नेत्रपालवर हल्ला केल्यानंतर नीतूने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण नेत्रपालच्या घरच्यांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र मी निर्दोष असून नेत्रपालने स्वत:वर हल्ला करत मला फसवायचा प्रयत्न केला, असा दावा नीतूने केला आहे. 
 
२०१४ मध्ये नेत्रपाल यांचं नीतू सिंह हिच्याशी लग्न झालं होतं. पण बऱ्याच काळापासून ते दोघं वेगळे राहत होते, नीतूचे दुसऱ्या पुरूषाशी प्रेमसंबंध आहेत, असा संशय नेत्रपाल यांना होता. गेल्या महिन्यात एका समारंभासाठी ती सासरी आली होती.  "शनिवारी रात्री नीतू व्हॉट्सअॅपवरून चॅट करत असल्याचं पाहिल्यानंतर मला संशय आला आणि मी तिच्याकडे मोबाईल मागितला. पण तिने तो देण्यास नकार देत मला दूर राहण्यास सांगितलं. मी तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला पण तेवढ्यात तिने माझ्यावर हल्ला चढवला आणि मी बेशुद्ध पडलो," असं नेत्रपालने सांगितले.
 
नीतूचे दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी संबंध आहेत, पण लग्नाच्यावेळी आम्हाला हे माहीती नव्हतं. आम्ही तिला विचार करायला सांगून नेत्रपालसोबत राहण्याचा सल्ला दिला होता. पण तिने आमचं काहीच ऐकलं नाही आणि त्या व्यक्तीसोबत संबंध कायम ठेवले", असं नेत्रपालच्या वडिलांनी सांगितलं आहे. याप्रकरणी मारहाण करणारी महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सध्या सुरू आहे.