शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हा शंभर टक्के राजकीय सूडच!

By admin | Updated: December 9, 2015 23:24 IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा ‘पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) घेण्यात येत असलेला शंभर टक्के राजकीय सूड’च असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा ‘पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) घेण्यात येत असलेला शंभर टक्के राजकीय सूड’च असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तथापि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. सरकारने मात्र राहुल गांधींचा हा आरोप फेटाळून लावला. सभागृहाचा वेळ वाया घालविण्यापेक्षा नॅशनल हेरॉल्ड मुद्यावर सरकार आणि पीएमओविरुद्धच्या आरोपाबाबतचे पुरावे सादर करा, असे आव्हान सरकारने दिले.न्यायपालिकेला धमकावण्यासाठी काँग्रेस संसदेचा वापर करीत असल्याचा आरोप फेटाळून लावताना राहुल गांधी म्हणाले, ‘हा शंभर टक्के राजकीय सूड आहे. पीएमओकडून घेण्यात येत असलेला शंभर टक्के सूड आहे. माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. शेवटी काय निर्णय लागतो हे आम्ही बघू. सत्य समोर येईल.’ काँग्रेस न्यायपालिकेला धमकावण्यासाठी संसदेचा वापर करीत असल्याचा आरोप सांसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राहुल गांधी म्हणाले, न्यायपालिकेला कोण धमकावत आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे.रणकंदन सुरूच नॅशनल हेरॉल्डप्रकरणी न्यायालयाने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेल्या समन्सवरून संसदेत निर्माण झालेला संघर्ष दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. काँग्रेसशी तृणमूल काँग्रेसने लोकसभेत हातमिळविणी केल्याचे चित्र बुधवारी बघायला मिळाले.