शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नम्रताचा शवविच्छेदन अहवाल

By admin | Updated: July 9, 2015 04:14 IST

मृत्यूच्या तीन वर्षांनंतर नम्रता डामोरचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक झाला आहे. या अहवालानंतर या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यास मध्यप्रदेश पोलिसांना भाग पडले आहे

मृत्यूच्या तीन वर्षांनंतर नम्रता डामोरचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक झाला आहे. या अहवालानंतर या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यास मध्यप्रदेश पोलिसांना भाग पडले आहे. नम्रताचा मृत्यू ‘हिंसकरीत्या गळा आवळल्याने’ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालावर ९ जानेवारी २०१२ ही तारीख आहे. मृत्यूपूर्वी नम्रतावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करून याची शहानिशा करण्यासाठी ‘हिस्टोपॅथॉलॉजिकल’ चाचणीचा सल्ला देण्यात आला होता. नम्रताचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. पुरोहित यांनी बुधवारी या वृत्तास दुजोरा दिला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाले त्यावेळी ओळख पटलेली नव्हती. मृतदेहाच्या चेहऱ्यावर तीन ठिकाणी नखांचे ओरखडे होते. आत्महत्येचा उल्लेख अहवालात नव्हताच, असे पुरोहित यांनी सांगितले.

-----------------------

अक्षय सिंग यांचा व्हिसेरा सीएफएसएलकडे४व्यापमं घोटाळा आणि याच्याशी संबंधित मृत्यू प्रकरणांचा तपास करताना आपला जीव गमावणारे वृत्तवाहिनी पत्रकार अक्षय सिंग यांचा व्हिसेरा तपासणीसाठी सेंट्रल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) घेतला आहे. कुठल्याही प्रकारचे विषाचे अंश वा आजाराची माहिती याद्वारे होऊ शकेल.अक्षय सिंग यांचा व्हिसेरा सीएफएसएलकडे४व्यापमं घोटाळा आणि याच्याशी संबंधित मृत्यू प्रकरणांचा तपास करताना आपला जीव गमावणारे वृत्तवाहिनी पत्रकार अक्षय सिंग यांचा व्हिसेरा तपासणीसाठी सेंट्रल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) घेतला आहे. कुठल्याही प्रकारचे विषाचे अंश वा आजाराची माहिती याद्वारे होऊ शकेल.