शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

हृदयनाथ मंगेशकर, भूपिंदर सिंग यांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौैरव

By admin | Updated: October 5, 2016 05:40 IST

ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गझल गायक भूपिंदर सिंग आणि भरतनाट्यम् नर्तक सी.व्ही. चंद्रशेखर यांच्यासह कला, नृत्य, संगीत

नवी दिल्ली : ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गझल गायक भूपिंदर सिंग आणि भरतनाट्यम् नर्तक सी.व्ही. चंद्रशेखर यांच्यासह कला, नृत्य, संगीत, नाट्य क्षेत्रातील इतर मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मंगळवारी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री हिमानी शिवपुरी, सत्त्रिया नृत्यांगना शारोदी सैकिया, कव्वाल मोहंमद सईद साबरी जयपुरी यांनाही २०१५चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. चंद्रशेखर हे एकमेव फेलोशिप मिळविणारे कलाकार आहेत. सितारवादक कार्तिक कुमार, सरोदवादक ब्रिज नारायण, पंजाबी नाट्य दिग्दर्शक राणी बलबीर कौर, अभिनेता मनोज जोशी, नाट्यलेखक नंद किशोर आचार्य, दिग्दर्शक परवेज अख्तर, मुश्ताक खान, डिझायनर प्रदीप मुळ्ये आणि सरोजिनी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.