हभप साधना मुने सन्मानित
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
अकोला - श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे मोठी उमरी परिसरातील ताथोडनगरात राहणार्या श्री संत गजानन महाराज महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष हभप डॉ. साधना राजेंद्र मुने यांना गुरुवारी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा गौरव गणेश कवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या २७ वर्षांपासून शोभायात्रा समितीमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती जतनाचे कार्य त्या करीत आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले.
हभप साधना मुने सन्मानित
अकोला - श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे मोठी उमरी परिसरातील ताथोडनगरात राहणार्या श्री संत गजानन महाराज महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष हभप डॉ. साधना राजेंद्र मुने यांना गुरुवारी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा गौरव गणेश कवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या २७ वर्षांपासून शोभायात्रा समितीमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती जतनाचे कार्य त्या करीत आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले.फोटो : १५सीटीसीएल ४३