शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

होंडा-सत्तरीत दोघांना भरदिवसा लुबाडले सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

प्रवीण..कॉपी पाहावी, फोटो घ्यावावाळपई : (((((((((((होंडा-वडदेव नगर)))))))))))) येथे आज चोरांनी दिवसाढवळ्या दोघांना लुबाडले. अंदाजे दोन लाखांचे दागिने चोरून नेले. गोपाळ कृष्णा जोशी यांच्या घरात त्यांची पत्नी शीतल या एकट्याच असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोशी यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने शीतल यांना चिदंबर नाईक ...


प्रवीण..कॉपी पाहावी, फोटो घ्यावा

वाळपई : (((((((((((होंडा-वडदेव नगर)))))))))))) येथे आज चोरांनी दिवसाढवळ्या दोघांना लुबाडले. अंदाजे दोन लाखांचे दागिने चोरून नेले. गोपाळ कृष्णा जोशी यांच्या घरात त्यांची पत्नी शीतल या एकट्याच असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोशी यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने शीतल यांना चिदंबर नाईक यांचे घर कोठे आहे, असे विचारले. शीतल यांनी आपणास माहीत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने शीतल यांचे पती गोपाळ घरी आले. त्या वेळी त्या व्यक्तीने आपल्याजवळ मोबाईल नसल्याने एक नंबर लावायला सांगितला; पण तो चुकीचा नंबर होता. त्यानंतर त्या व्यक्तीने गोपाळ यांच्यावर सुरीने हल्ला केला. त्यांना जखमी करून शीतल यांचे मंगळसूत्र व बांगड्या हिसकावून पळाला.
चोरटा पळताना रस्त्याने पुष्पा पर्येकर चालल्या होत्या. त्यांचे मंगळसूत्रही हिसकावून पळ काढला. त्या चोराचा आणखी एक साथीदार मोटारसायकल घेऊन उभा होता. त्यानंतर त्या दोघांनी पोबारा केला. चोरांनी केलेल्या हल्ल्यात गोपाळ गंभीर जखमी झाले. त्यांना गोमेकॉ येथे पाठविण्यात आले. ज्येष्ठ नागरिकावर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. संध्याकाळपर्यंत चोर पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तपास वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी करीत आहेत.

फोटो : (((((((((((होंडा-वाठादेव नगर))))))))))) येथे याच घरात चोरी झाली.