शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे कामकाज चालू देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचीच धरणे

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

संसदेच्या पहिल्या आठवड्यात कुठलेही कामकाज झाले नसताना शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी काँग्रेसशासित राज्यांमधील

नवी दिल्ली : संसदेच्या पहिल्या आठवड्यात कुठलेही कामकाज झाले नसताना शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी काँग्रेसशासित राज्यांमधील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध संसद भवन परिसरात धरणे दिले आणि संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्याची मागणी केली. धरणे आंदोलनात तेलगू देसम पार्टी, अकाली दल,पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे सदस्य सहभागी झाले होते.संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेली कोंडी फोडण्याची जबाबदारी सरकारची असल्याचा दावा काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलंकित मंत्र्यांना पदावर कायम ठेवण्याची परंपरा पुढे चालवित आहेत. मुख्यमंत्री असताना गुजरातमध्येसुद्धा त्यांनी असेच केले होते,असा विरोधी पक्षाचा आरोप आहे.धरणे देण्याऐवजी सरकारने गंभीर आरोप असलेले केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध कारवाई करावी,अशी मागणी बसपा,संयुक्त जनता दल आदी पक्षांनी केली.