शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिमालयात होणारच होता...

By admin | Updated: April 26, 2015 23:52 IST

हिमालयीन परिसरात मोठा भूकंप होण्याची शक्यता दीर्घकाळापासून होती, असा भूगर्भशास्त्रज्ञांचा दावा आहे. वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ हिमालयीन जिआॅलॉजी

नवी दिल्ली : हिमालयीन परिसरात मोठा भूकंप होण्याची शक्यता दीर्घकाळापासून होती, असा भूगर्भशास्त्रज्ञांचा दावा आहे. वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ हिमालयीन जिआॅलॉजी या आघाडीच्या संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ या भागातील टेक्टॉनिक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मते टेक्टॉनिक प्लेटस्च्या हालचालींमुळे हा भूकंप झाला आहे. विविध भूखंडांच्या प्लेटची हालचाल होत असून यामुळे ऊर्जा तयार होत आहे. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे. त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा भूकंपाच्या रूपाने बाहेर पडत आहे, असे या संघटनेतील नेपाळ हिमालयतज्ज्ञ डॉ. अजय पॉल म्हणाले.हिमालयीन भागात गेल्या १५० वर्षांत चार मोठे भूकंप झाले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते कांगडा ते नेपाळ- बिहार भागात दीर्घकाळात भूकंप झाला नव्हता. त्यामुळे हा भाग भूकंपाची बहुतांश शक्यता असणारा होता. जी.बी. पंत हिमालयीन पर्यावरण व विकास संस्थेत दरडी कोसळणे व भूस्खलनाचा अभ्यास करणारा एक स्वतंत्र भाग आहे.