शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

हिमाचल : आणखी एक मृतदेह सापडला

By admin | Updated: June 11, 2014 23:35 IST

बियास नदीत वाहून गेलेल्या हैदराबाद अभियांत्रिकी महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांपैकी आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज बुधवारी बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आले़

मंडी : अचानक पाण्याचा लोंढा आल्याने बियास नदीत वाहून गेलेल्या हैदराबाद अभियांत्रिकी महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांपैकी आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज बुधवारी बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आले़ मोहम्मद शबीर हुसैन शाईक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़ तथापि, अद्यापही १९ जण बेपत्ता आहेत़ दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी लार्जी जलविद्युत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तेलंगण सरकारने मागितली लष्कराची मदतविद्यार्थ्यांच्या शोधासाठी तेलंगण सरकारने लष्कराची मदत मागितली आहे़ खुद्द घटनास्थळी उपस्थित असलेले तेलंगणचे गृहमंत्री नयानी नरसिम्हा रेड्डी यांनी ही माहिती दिली़ आमचे एक नेते आज बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटले व त्यांच्याकडे ही मागणी केली, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)