शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद बॅग सापडल्याने पठाणकोटमध्ये "हाय अलर्ट"

By admin | Updated: May 29, 2017 22:06 IST

पंजाब सीमेजवळील पठाणकोट जिल्ह्यात असलेल्या मामून मिलिट्री कॅन्टोन्मेंटजवळ एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत

पठाणकोट, दि. 29 - पंजाब सीमेजवळील पठाणकोट जिल्ह्यात असलेल्या मामून मिलिट्री कॅन्टोन्मेंटजवळ एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेऊन उघडून पाहिली असता , त्यामध्ये लष्कराचे तीन गणवेश सापडले आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पठाणकोटसह संपूर्ण परिसरात हायअलर्ट जारी करण्‍यात आला आहे. तसेच, पोलीस आणि लष्काराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. 
गेल्या वर्षी जानेवारीला पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यादरम्यान 36 तास चकमक आणि तीन दिवस कॉम्बिंग ऑपरेशन सुरु होते. तसेच, या हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला होता. मात्र, या चकमकीत तीन जवानही सुद्धा शहीद झाले होते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा होता.
दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हायअलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच, तळावर सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली होती. याचबरोबर. दहशतवादी पठाणकोटला पोहोचले असल्याची माहिती मिळाली असून या माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते.