शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो ४-

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

वाचन नसल्याने ज्ञानात कमी : टिकलो

वाचन नसल्याने ज्ञानात कमी : टिकलो
बार्देस : शिक्षणाला फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. पूर्वीचे लोक अशिक्षित असले तरी बुद्धीने हुशार होते. नागरिकांना आजूबाजूला होणार्‍या घटनांचे भान होते; परंतु आताची युवा पिढी संगणक हाताळून त्याद्वारे माहिती मिळवतात. त्यामुळे त्यांना बाहेरील जगात काय चालले याबाबत संगणकाद्वारे समजते. तसेच विद्यार्थ्यांचे वाचन कमी झालेले असल्याची खंत हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी व्यक्त केले.
हळदोणा मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पॅरिस सेंटर हळदोणा येथे आयोजित केलेल्या गौरव समारंभात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर हळदोणे मतदारसंघाचे गटाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो, सतिश म्हापसेकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
टिकलो म्हणाले, हळदोणा मतदारसंघातील युवा पिढीने सुशिक्षित होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार आहे. हळदोणे मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसून त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला मान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
फोटो : हळदोणा येथे आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत आमदार ग्लेन टिकलो. सोबत इतर पदाधिकारी (छाया : प्रकाश धुमाळ) २१०७एमएपी०८-०७ जेपीजी