हॅलो ४- पेडण्यात विद्यार्थ्यांना ग्राहक जागृतीवर मार्गदर्शन
By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST
कोरगाव : युथ रेड क्रॉस आणि एनएसएस यांच्यामार्फत शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात पेडणे येथे ग्राहक जागृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
हॅलो ४- पेडण्यात विद्यार्थ्यांना ग्राहक जागृतीवर मार्गदर्शन
कोरगाव : युथ रेड क्रॉस आणि एनएसएस यांच्यामार्फत शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात पेडणे येथे ग्राहक जागृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपप्राचार्य सुभाष मांद्रेकर, शिक्षक बी. पी. नाईक व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता. ममता परुळेकर यांनी स्वागत केले. रिमा कवठणकर यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक आजगावकर यांनी आभार मानले.