शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो ३- आशेवाडा येथे गणेश विसर्जन तळीचे उद्घाटन

By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST

शिरोडा : आशेवाडा-बेतोडा येथे सुमारे ५ लक्ष खर्चून येथे बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जनासाठी तळी व पायर्‍यांचे उद्घाटन उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेतोड्याच्या सरपंच पूनम सामंत, पंचसदस्य ज्योती गावडे, चंद्रकांत सामंत, दुर्गाप्रसाद वैद्य व राजेंद्र नाईक, आनंद गावकर, वामन गावडे, परेश गावडे, लक्ष्मण गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

शिरोडा : आशेवाडा-बेतोडा येथे सुमारे ५ लक्ष खर्चून येथे बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जनासाठी तळी व पायर्‍यांचे उद्घाटन उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेतोड्याच्या सरपंच पूनम सामंत, पंचसदस्य ज्योती गावडे, चंद्रकांत सामंत, दुर्गाप्रसाद वैद्य व राजेंद्र नाईक, आनंद गावकर, वामन गावडे, परेश गावडे, लक्ष्मण गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उद्योगमंत्री नाईक म्हणाले की, प्रत्येक लोकप्रतिनिधीने कर्तव्य योग्यरीतीने बजावल्यास गावातील कुठल्याही समस्या अधांतरी राहाणार नाही. या भागातील प्रतिनिधी विकासाच्या बाबतीत सतर्क आहेत. तसेच स्थानिक समस्यांना प्राधान्य देण्यात येईल.
पूनम सामंत यांनीही आपले मत व्यक्त केले. ज्योती गावडे यांनी स्वागत केले. दुर्गादास वैद्य यांनी आभारप्रदर्शन केले.
फोटो स्कॅनरसाठी..
ओळी : आशे-बेतोडा येथे गणपती विसर्जनाच्या पायर्‍या व तळीचे उद्घाटन करताना उद्योगमंत्री महादेव नाईक. सोबत पूनम सामंत व ज्योती गावडे.