शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

हॅलो २- शासकीय संकुलाच्या प्रसाधनगृहास गळती

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

पेडणे : पेडणे येथील शासकीय कॉम्प्लेक्स उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसाधनगृहास गळती लागल्याने पाणी झिरपत असल्याने भिंतीवर बुरशी निर्माण झाली आहे. सरकारने यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजन साटेलकर यांनी केली आहे.

पेडणे : पेडणे येथील शासकीय कॉम्प्लेक्स उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसाधनगृहास गळती लागल्याने पाणी झिरपत असल्याने भिंतीवर बुरशी निर्माण झाली आहे. सरकारने यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजन साटेलकर यांनी केली आहे.
पेडणे शासकीय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागल्याने कार्यालयात कामासाठी येणार्‍या नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा अभिषेक विनाकारण घ्यावा लागतो. यावर सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाने या इमारतीकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, पेडणे मामलेदार कार्यालयात मामलेदार प्रशिक्षणासाठी अधूनमधून जात असल्याने दैनंदिन कामासाठी येणार्‍या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
पेडणे शासकीय इमारतीच्या प्रसाधनगृहाला गळती लागून भिंती खराब झाल्या. (छाया : निवृत्ती शिरोडकर)