शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई

By admin | Updated: May 23, 2016 00:12 IST

पांडाणे : दिडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून टॅँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता टॅँकर त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे.

पांडाणे : दिडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून टॅँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता टॅँकर त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे. पाणीटंचाईवर उपयायोजना पांडाणे : तालुक्यातील अंबानेर येथे ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर उपाययोजना केल्या आहेत. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चौकाचौकात नळ काढून दिले आहेत. पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य पाईप लाईनव्दारे प्रत्येक चौकाचौकात पाणी उपलब्ध झाल्याने पाणी टंचाईची समस्या सुटली आहे. नालेसफाईची मागणी येवला : पावसाळ्या पुर्वी शहरातील गटारी व नाल्याची सफाई व्हावी,अशी अपेक्षा नागरीकाकडून व्यक्त होत आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी असलेल्या गटारीमध्ये पावसाचे पाणी जाऊन घाण रस्त्यावर येते. त्यामुळे त्वरीत स्वच्छता मोहिम नगरपालिकेने हाती घेण्याची गरज आहे. येवलेकरांना कुपनलिकेचा आधार येवला : येवला शहरात सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. त्यासाठी नागरीकांनी कुपनलिकेचा पाण्यासाठी आधार घेतला आहे. वापरण्यासाठी लागणारे पाणी बोअरवेल, कुपनलिकेवरून नागरीक आणत आहेत. कांदा साठवणूकीसाठी धावपळ येवला : कांद्यांचे दर घसरल्याने शेतकर्‍यांनी कांदा साठवणूकीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतात कांदा साठवणूकीच्या कामात व्यस्त दिसून येत आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.