गाळे सील प्रकरणी गुरुवारी सुनावणी
By admin | Updated: December 3, 2015 00:37 IST
जळगाव-
गाळे सील प्रकरणी गुरुवारी सुनावणी
जळगाव- महापालिकेच्या १८ व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळे महापालिकेने सील केले होते. या प्रकरणी शासनाने सील काढण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. या विरोधात महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार द्विसदस्यीय खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे.