शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक संचालकांची १३ला सुनावणी

By admin | Updated: September 21, 2016 22:53 IST

संचालक अपात्रता प्रकरण

संचालक अपात्रता प्रकरण
नाशिक : प्रशासकीय मंडळ लागू झाल्यानंतर संचालक अपात्रतेचा कायदा मंजुरीनंतर अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह ११ संचालकांच्या निर्णयावर बुधवारी (दि. २१) विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी होऊन पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोेबरला घेण्यात येणार आहे.
या सुनावणीसाठी बुधवारी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्याकडे अध्यक्ष नरेंद्र दराडे, धनंजय पवार, संदीप गुळवे, गणपतराव पाटील हे चारच संचालक उपस्थित होते. तत्कालीन विभागीय सहनिबंधक मोहम्मद आरिफ यांनी पाच महिन्यांपूर्वीच जिल्हा बॅँकेच्या ११ संचालकांना प्रशासकीय मंडळाची कारकीर्द असल्याने पुढील काळात संचालक पदावर राहण्यास अपात्र का ठरवू नये, यासंदर्भात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यासंदर्भात जिल्हा बॅँकेच्या वतीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. बुधवारी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी या अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या संचालकांची सुनावणी होऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेत पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय दिला. (प्रतिनिधी)
इन्फो...
हे आहेत ११ संचालक
विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक माजी आमदार माणिकराव कोकाटे, शिरीषकुमार कोतवाल, दिलीप बनकर,ॲड. संदीप गुळवे, धनंजय पवार,माजीमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार जे. पी. गावित, माजी अध्यक्ष परवेज कोकणी, गणपतराव पाटील व अद्वय हिरे यांचा या ११ संचालकांमध्ये समावेश आहे.