नवी दिल्ली : कोळसा घोटाळा प्रकरणात आरोपी म्हणून बोलावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अपिलावर कोळसा घोटाळा प्रकरणांची सुनावणी करीत असलेले विशेष पीठ सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. मनमोहनसिंग यांच्या अपिलावर लवकर सुनावणी केली जावी, अशी मागणी त्यांचे वकील सिब्बल यांनी केली होती.
मनमोहनसिंगांच्या अपिलावर सुनावणी
By admin | Updated: October 8, 2015 04:51 IST